Name: mns-deepak-paigude.apk
ID: com.demo3.careertechz
Version: 9
Size: 8.1 Mb
MNS Deepak Paigude Screen Preview
MNS Deepak Paigude Details
"बदल हा निसर्गाचा स्थायी भाव अन् पुणे शहराचा इतिहास हा बदलाचा इतिहास आहे. शहराचा विकास हा तेथील नागरिकांच्या शाश्वत विकासाशी जोडलेला असतो. त्यामुळे मी माझे सर्वस्व या नागरिकांच्या आणि शहराच्या विकासासाठी दिले आहे आणि देत राहणार." - श्री. दिपक पायगुडे भ्रष्टाचार, घोटाळे असे अनेक विषय ऐकून सामान्य पुणेकर व्यतिथ आहे. म्हणून राज साहेबांनी पुणेकरांसाठी एक भक्कम पर्याय दिपक पायगुडेंच्या रुपात आपल्या समोर दिला आहे. महाराष्ट्राची हि तोफ एकदा दिल्ली दरबारात धडकली तर बघा प्रश्न कसे सुटतील. आज पुण्यात फक्त आणि फक्त मनसेचाच आवाज गरजतो आहे कारण आम्ही सत्ते साठी राजकारण नाही करत तर नवनिर्माणासाठी, मराठी भाषेसाठी, इथल्या मराठी तरुणांसाठी, आपल्या संस्कृती जपवणूकीसाठी आमचे प्रयत्न असतात. आता बदल घडणार म्हणजे घडणारच! आमच्या सर्वांचा एकच ध्यास! पुण्यात इंजिन धावणार! मी महाराष्ट्राचा ! महाराष्ट्र माझा !! जय मनसे ! जय महाराष्ट्र !!Download MNS Deepak Paigude 9 APK
Search terms:
MNS Deepak Paigude for pc
MNS Deepak Paigude mod apk
MNS Deepak Paigude full version
MNS Deepak Paigude full data