ID: marathinews.com.marathinews
Version: 1.0
Size: 1.5 Mb
Marathi Newspapers Screen Preview
Marathi Newspapers Details
एखादी खळबळजनक बातमी वाचायची आहे. पण ती वाचण्यासाठी निवांत वेळ नाही. Online बातमी वाचावी तर पत्र्येक Newspaper साठी वेगवेगळे application. ते शोधा , download करा …. ! अहो कशाला हे सगळा करताय ? काळजी करू नका, वेळ वाचवा, Phone memory वाचवा आणि ताज्या बातम्यांचा मनसोक्त आनंद लुटा. कारण , आम्ही घेऊन आलोय एकाच application मध्ये ९-९ मराठी वृतपत्रे आणि तेही कमीतकमी memory मध्ये. हो … कोठेही, कधीही, जमेल तेव्हा एकाच Click वर हवा तो paper हवी ती बातमी. मग वेळ कशाला दवडताय मग आताच download करा. "मराठी Newspaper - राहा महाराष्ट्राशी Connected " Newspaper ची List ✔ सकाळ (Marathi Newspaper) ✔ महाराष्ट्र टाइम्स ✔ लोकसत्ता ✔ एकमत ✔ सुमनसा ✔ सामना (Marathi Newspaper) ✔ पुढारी ✔ प्रहार ✔ लोकमत (Marathi Newspaper)Download Marathi Newspapers 1.0 APK
Search terms:
Marathi Newspapers for pc
Marathi Newspapers mod apk
Marathi Newspapers full version
Marathi Newspapers full data